सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

समूहदर्शक शब्द

 


एका पेक्षा जास्त वस्तू,घटक यांना दर्शविण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना

 " समूहदर्शक शब्द " असे म्हणतात.

आंब्यांची

राई

उपकरणांचा

संच

उतारूंची

झुंबड

उंटांचा/लमाणांचा

तांडा

करवंदांची

जाळी

काजूंची/माशांची

गाथण

केसांचा

झुपका, पुंजका

केळ्यांचा

घड,घोस,लोंगर

किल्ल्यांचा (चाव्यांचा)

जुडगा

केसांची

बट, जट

खेळाडूंचा

संघ

गवताची

पेंढी,भारा,गंजी

गाईगुरांचे

खिल्लार

गुरांचा

कळप

चोरांची/लुटारूंची

टोळी

जहाजांचा

काफिला

तारकांचा

पुंज

दुर्वांची

जुडी

द्राक्ष्यांचा

घड,घोस

धान्याची

रास

नारळांचा

ढीग

नाण्यांची

चळत

नोटांचे

पुडके

पक्ष्यांचा

थवा

पुस्तकांचा/ वह्यांचा

गठ्ठा

पालेभाज्यांची

जुडी, गड्डी

पोत्यांची/नोटांची

थप्पी

प्रवाशांची

झुंबड

प्रश्नपत्रिकांचा

संच

फळांचा

घोस

फुलझाडांचा

ताटवा

फुलांचा

गुच्छ

 कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा