सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

वर्ण विचार , स्वर व व्यंजन

 



वर्ण विचार :
 
ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
१.स्वर :

ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .


१.ऱ्हस्व स्वर : अ,,,,लृ .
२.दिर्घ स्वर : आ
, ,,,,,.
३.स्वरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात उदा-अं
,:
४.सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे उदा-अ
,आ /इ ,ई /उ ,.
५.विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर उदा-अ
,इ /आ ,ई /अ ,.
६.सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय .

उदा-अ +इ =ऐ
, अ +उ =ओ ,अ +ओ =औ .
मूळ बाराखडी मध्ये आपण 12 स्वर वापरत असतो

परंतू चौदाखडी ही एक नवीन गोष्ट आहे त्यात

आपण आणखी दोन म्हणजे बाराखडी अधिक दोन

असे चौदा स्वर वापरतो.

अॅ ऑ
================================
२.व्यंजन :

 
ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .
१.महाप्राण व्यंजन : ह
,चे प्राबल्य असते.
२.अल्प प्राण व्यंजन :ह
,चे प्राबल्य नसते.
३.स्पर्श व्यंजन :क
, , , , 
४.अंतस्थ व्यंजन :य
,, ,.
५.उष्ण व्यंजन :श
, , 
६.नासिक्य : ड
;,त्र , , ,.

*********************************
३.वर्णाची उच्चार स्थाने :

१.कंठ्य :क
,,.
२.तालव्य :च
,,,
३.मूर्धन्य :ट
,,.
४.दंत्य : त
,, 
५.ओष्ठ्य :प
,,.
६.अनुनासिक : ड
;,त्र , , ,,
७.कंठ तालव्य :ए
,.
८.कंठ ओष्ठ :ओ
,.
९.दान्तोष्ठ : व .


1 टिप्पणी: