इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गाला शिकवणाऱ्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांना निष्ठा 3.0 प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे त्यासाठी दीक्षा पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी व प्रशिक्षणास जॉईन होण्यासाठी 25 जानेवारी अंतिम तारीख आहे व निष्ठा 3.0 आज जॉईन करण्याची अंतिम तारीख आहे.आज जॉईन केल्यास 30 तारखेपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करता येईल. त्यामुळे आज सर्व चार कोर्सेस जॉईन करून घ्यावे. व 30 तारखेच्या आत पूर्ण करावे.
सर्व शिक्षक व आपण स्वतः दीक्षा ॲप / पोर्टलवर तात्काळ नोंदणी पूर्ण करून प्रशिक्षण पूर्ण करावे.
निष्ठा प्रशिक्षण 3.0 (FLN) माहे जानेवारी,2022 च्या 4 कोर्स ची लिंक
👇👇👇👇👇
१ ) 📘MH_FLN_MAR_पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) अभियानाची ओळख
२ ) 📘MH_FLN_MAR_अभ्यासक्रम - ०२ : क्षमताधिष्ठित शिक्षणाकडे वाटचाल
३ ) 📘 MH_FLN_MAR_मुले समजून घेताना – मुले कशी शिकतात?
४ ) 📘 MH_FLN_MAR_FLN साठी पालक आणि समाजाचा सहभाग
वरील चार कोर्स जानेवारी महिन्यात पूर्ण करायचे आहेत .
Wants to join this course ?How can I do this now?
उत्तर द्याहटवाWants to join this course? How can I do this now?
उत्तर द्याहटवा