१.जीवन सत्व – के
1.
शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान
2.
उपयोग – रक्त गोठण्यास मदत
3.
अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही
4.
स्त्रोत – पालेभाज्या व कोबी
२.
जीवन सत्व – अ
1.
शास्त्रीय नांव –
रेटीनॉल
2.
उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
3.
अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा
4.
स्त्रोत – टमाटे,
अंडी, यकृत, भाज्या फळे,
आवळा, सोयाबीन, मांस
३.
जीवन सत्व – ब 1
1.
शास्त्रीय नांव – थायमिन
2.
उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य
3.
अभावी होणारे आजार – बेरीबेरी
4.
स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,
४.
जीवन सत्व – ब 2
1.
शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन
2.
उपयोग – चयापचय क्रियेकरिता
3.
अभावी होणारे आजार – पेलाग्रा
4.
स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे
५.
जीवन सत्व – ब 3
1.
शास्त्रीय नांव – नायसीन
2.
उपयोग – त्वचा व केस
3.
अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे
4.
स्त्रोत –
दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी
६.
जीवन सत्व – ब 6
1.
शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन
2.
उपयोग – रक्त संवर्धनाकरिता
3.
अभावी होणारे आजार – अॅनामिया
4.
स्त्रोत – यकृत व पालेभाज्या
७.
जीवन सत्व – ब 10
1.
शास्त्रीय नांव – फॉलीक
2.
उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
3.
अभावी होणारे आजार – अॅनामिया
4.
स्त्रोत – यकृत
८.
जीवन सत्व – क
1.
शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड
2.
उपयोग – दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता
3.
अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून
रक्त येणे
4.
स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा,
संत्री, मोसंबी इत्यादि
९.
जीवन सत्व – ड
1.
शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल
2.
उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे
आरोग्य
3.
अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग
4.
स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल,
अंडी सूर्याची कोवळी किरणे
१०.
जीवन सत्व – इ
- शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल
- उपयोग – योग्य प्रजननासाठी
- अभावी होणारे आजार – वांझपणा
- स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा