सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

घरदर्शक शब्द , प्राणी व त्यांची घरे

 


प्राणी (Animals)

प्राण्यांची  घरे

चिमणी(Sparrow)

घरटे

हत्ती (Elephant)

हत्तीखाना/अंबारखाना

सिंह (Lion)

गुहा

वाघ (Tiger)

गुहा

गाय (Cow)

गोठा

कोंबडी (Hen)

खुराडे

साप (Snake)

वारूळ / बीळ

घुबड/पोपट (Owl/Parrot)

ढोली

घोडा (Horse)

तबेला

मधमाश्या (Honeybee)

पोळे

उंदीर (Mouse)

बीळ

सुगरण (Baya Weaver)

खोपा

पोपट (Parrot)

पिंजरा/ ढोली

कोळी (Spider)

जाळे

मुंगी (Ant)

वारूळ

पक्षी (Birds)

घरटे 

माणूस (Human Being)

घर 

कावळा (Crow)

घरटे 

शिंपी (Tailor)

पानांचे घरटे 

ससा (Rabbit)

बीळ 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा