सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

बुधवार, १२ जानेवारी, २०२२

भारतातील प्रमुख नद्या व उपनद्या

 


👉👉👉👉👉Online Test सोडवा

नदी

उगम

लांबी

उपनदया

कोठे मिळते

गंगा

गंगोत्री

2510

यमुना, गोमती, शोण

बंगालच्या उपसागरास

यमुना

यमुनोत्री

1435

चंबळ, सिंध, केण, बेटवा

गंगा नदिस अलाहाबाद जवळ

गोमती

पिलिभीत जवळ

800

साई

गंगा नदिस

घाघ्रा

गंगोत्रीच्या पूर्वेस

912

शारदा, राप्ती

गंगा नदिस

गंडक

मध्य हिमालय (नेपाळ)

675

त्रिशूला

गंगा नदिस पटण्याजवळ

दामोदर

तोरी (छोटा नागपूर पठार)

541

गोमिया, कोनार, बाराकर

हुगळी नदिस

ब्रम्हपुत्रा

मानस सरोवराजवळ (तिबेट)

2900

मानस, चंपावती, दिबांग

गंगा नदिस बांग्लादेशामध्ये

सिंधु

मानस सरोवराजवळ (तिबेट)

2900

झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास

अरबीसमुद्रास

झेलम

वैरीनाग

725

पुंछ, किशनगंगा

सिंधु नदिस

रावी

कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश)

725

दीग

सिंधु नदिस

सतलज

राकस सरोवर

1360

बियास

सिंधु नदिस

नर्मदा

अमरकंटक (एम.पी)

1310

तवा

अरबी समुद्रास

तापी

मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश)

702

पूर्णा, गिरणा, पांझरा

अरबी समुद्रास

साबरमती

अरवली पर्वत

415

हायमती, माझम, मेखो

अरबी समुद्रास

चंबळ

मध्य प्रदेशामध्ये

1040

क्षिप्रा, पार्वती

यमुना नदिस

महानदी

सिहाव (छत्तीसगड)

858

सेवनाथ, ओंग, तेल

बंगालच्या उपसागरास

गोदावरी

त्र्यंबकेश्वर

1498

सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती

प्रदेशात राजमहेद्रीजवळ

कृष्णा

महाबळेश्वर

1280

कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा

बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात

भीमा

भीमाशंकर

867

इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान

कृष्णा नदिस

कावेरी

ब्रम्हगिरी (कर्नाटक)

760

भवानी, सुवर्णवती, कर्नावती

बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)

तुंगभ्रद्रा

गंगामूळ (कर्नाटक)

640

वेदावती, हरिद्रा, वरद

कृष्णा नदिस

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा