सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १ जानेवारी, २०२२

१०० दिवस वाचन अभियान 100 days Reading Campaign

 

१०० दिवस वाचन अभियान 100 days Reading Campaign 

पायाभूत साक्षरता ही आजीवन शिक्षणाची आवश्यक पूर्वअट आहे . पायाभूत साक्षरता प्राप्तीसाठी वाचन सवय ही एक महत्वाची बाब आहे . म्हणून जिज्ञासू , कल्पक , उत्साही व सर्जनशील मुलांमध्ये वाचन सवय विकसित होणे आवश्यक आहे . 

यासाठी भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालय मार्फत राज्य सरकारच्या सहाय्याने बालवाटिका ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी २२ ते एप्रिल २२ या कालावधीत १०० दिवसांकरिता वाचन अभियान 100 days Reading Campaign राबविण्यात येणार आहे . 

हे अभियान कसे राबविण्यात येणार आहे ते खालील परिपत्रकातून समजून घ्या . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा