सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

शिकू आनंदे , Learn with Fun , दि. २०/११/२०२१

 

 शिकू आनंदे , Learn with Fun , दि. २०/११/२०२१ 

विषय : कला , कार्यानुभव , शारीरिक शिक्षण 

घरी असलेल्या मुलांचे शिक्षण आनंददायी व्हावे , त्यांना काही कृती करता याव्यात म्हणून SCERT मार्फत कला, कार्यानुभव , शारीरिक शिक्षण या विषयांच्या कृती Online घेण्यात येणार आहेत .

इयत्ता १ ली ते ५ वी - सकाळी ९ ते १० व इयत्ता ६ वी ते ८ वी सकाळी १० ते ११ या वेळेत या कृती आनंददायी पद्धतीने घेण्यात येणार आहेत .


दि. २० / ११ / २०२१ इयत्ता १ ली ते ५ वी चा कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा .



 

  
 इयत्ता ६ वी ते ८ वी चा कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा . 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा