शिकू आनंदे , Learn with Fun , दि. २३/१०/२०२१
विषय : कला , कार्यानुभव , शारीरिक शिक्षण
घरी असलेल्या मुलांचे शिक्षण आनंददायी व्हावे , त्यांना काही कृती करता याव्यात म्हणून SCERT मार्फत कला, कार्यानुभव , शारीरिक शिक्षण या विषयांच्या कृती Online घेण्यात येणार आहेत .
इयत्ता १ ली ते ५ वी - सकाळी ९ ते १० व इयत्ता ६ वी ते ८ वी सकाळी १० ते ११ या वेळेत या कृती आनंददायी पद्धतीने घेण्यात येणार आहेत .
दि. २३ / १० / २०२१ इयत्ता १ ली ते ५ वी चा कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
दि. २३ / १० / २०२१ इयत्ता ६ वी ते ८ वी चा कार्यक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
Shravani maruti kumbhar
उत्तर द्याहटवा